Shinde - Fadnavis सरकारकडून काही अपेक्षा नाही, हे फक्त 'घोषणा सरकार'| Aditya Thackeray| Maharashtra

2022-10-19 54

आज सकाळी मला कळालं की 11:30 आसपास पोलीस बंदोबस्त काढला गेला त्यानंतर हल्ला झाला कोणती राजकीय हेतू आहे का याचा तपास झाला पाहिज यंत्रणेचा गैरफायदा घेणं चुकीचं आहे ज्या विषयाला उत्तर देऊ नाही शकत जो बोलतो त्याला आत टाका, चौकशी करा हेच सुरु आहे राज्याच राजकारण इतकं खाली कधी गेलं न्हवतं ऑन आनंद शिधा या सरकार कडून काही अपेक्षा नाही हे सरकार घोषणा सरकार बनलं आहे स्वतःचे फोटो बसेसवर एसटी वर लावण्यात व्यस्त आहे

#AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NarayanRane #UddhavThackeray #NiteshRane #NileshRane #ShivSena #Maharashtra #HWNews